प्रथम 10तक न्यूज समाचार मुंबई महाराष्ट्र *माउंट आबू येथील ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या २ प्रमुख VIP अतिथींमध्ये आताच माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी कोकण रत्न पुरस्काराने सन्मान दिलेले.* आधार इंडियाचे प्रख्यात समाजसेवक पद्मश्री बाबा आमटे विश्व शांती राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त समाजरत्न डॉ. अमित अनंत दुखंडे यांचा समावेश झाला आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातील उत्कृष्ट योगदानाने प्रेरित होऊन ब्रह्माकुमारी संस्थेने त्यांना या भव्य कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रण दिले आहे. महाराष्ट्र शासन पर्यटन धोरण अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश कला सांस्कृतीक पर्यटन महोत्सव समितीचे अध्यक्ष (नियोजन समिती) डॉ. अमित दुखंडे यांच्या कडुन *सुवर्ण महोस्तवीं 50 वर्ष उत्कृष्ट सेवा देणाऱ्या राजयोगिनी शकु दीदी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.* *डॉ. दुखंडे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक वैभव प्राप्त होईल आणि सामाजिक कार्यकर्त्यामध्ये जनजागृतीचे नवे प्रेरणादायी दिशादर्शन मिळेल.* मनोज वर्मा (स्वतंत्र) वरिष्ठ पत्रकार एवं समाजसेवी संस्थापक/अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष 8689975743 Post Views: 38 Post navigation 14 दिसंबर को नवी मुंबई नेरुल में एजुटेक की मॉडर्न एजुकेशन क्रांति का एक बड़ा और जबरदस्त सेलिब्रेशन कार्यक्रम का हुआ आयोजन । 14 दिसंबर को तेरणा कॉलेज ऑडिटोरियम नेरुल नवी मुंबई में एड्यूटेक की मॉडर्न एजुकेशन क्रांति का एक बड़ा एवं जबरदस्त सेलिब्रेशन का आयोजन।