Post Views: 135 Post navigation नवी मुंबई महानगरपालिकेला जलपुरवठा ज्यातून केलाजातो ते मोरबे धरण १०० % भरल्याची बातमी आली. त्यापाठोपाठ हेसुद्धा समजले की नवी मुंबई महानगर पालिकाचे प्रथम महापौर आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी काही माजी महापालिका सदस्यांसह तिथे जावून जलपूजन केलं. वास्तविक पहाता मोरबे धरण हे एक प्रतिबंधित क्षेत्र आहे. सद्यस्थितीत महापालिकेवर प्रशासकाची राजवट आहे. सर्व माजी महापालिका सदस्य, माजी आमदार, माजी महापौर हे तुमच्या आमच्यासारखेच सामान्य नागरीक आहेत. कोणतीही परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात जाणे, तेथे जलपूजन करणे आणि पूजेचे साहित्य आणि निर्माल्य त्या पिण्याच्या पाण्यात टाकणे ही बेकायदेशीर बाब असून मोरबे धरणाचे पाणी आणि पर्यावरणाची हानी करणारे कृत्य आहे. ह्या सर्वांनी असे बेकायदेशीरपणे प्रतिबंधित क्षेत्रात जावून तिथे पर्यावरणाला इजा पोचवणे हे गैरकृत्य असून महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेवून ह्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा अटक करावी अशी आग्रही मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस व तमाम प्रमुख पधाधिकारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री अनिलजी कौशिक, नवी मुंबई माजी उपमहापौर श्री रमाकांत म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री नासीरजी हुसेन नवी मुंबई प्रवक्ते ,इंटक जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत व सोबत नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष,कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष-श्री सुनिलदादा पारकर , तसेच नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग श्री.संतोष सुतार साहेब ऐरोली तालुका-बाॅल्क काँग्रेस कमीटी अध्यक्ष-राजु वानखेडे साहेब श्रीमती विद्याताई भांडेकर,माजी नगरसेविका श्रीमती मिराताई पाटील तसेच तमाम महिला पधाधिकारी, युवा कार्यकर्ते, आदि. दिनांक -२५/०९/२०२३ रोजी नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय येथे मा .आयुक्त साहेब याच्या दालनात व बाहेर मोरबे धरण बेकायदेशीर रित्या धरणातील पाण्याचे कोणतेही अधिकार,विनपरवानगी शिवाय पुजण करण्यात आले या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आले. *संभाग स्तरीय दुर्ग में मुख्यमंत्री शिक्षक गौरव अलंकरण पुरस्कार श्रीमती गायत्री मंडावी को शिक्षा के क्षेत्र में बेहतर कार्य करने के लिए उत्कृष्ट प्रधान पाठक के लिए सम्मानित किया गया* खरोरा;–संभाग स्तरीय दुर्ग में मुख्यमंत्री शिक्षक गौरव अलंकरण पुरस्कार में श्री सुखीराम ध्रुव की सुपुत्री श्रीमती गायत्री मंडावी शासकीय प्राथमिक शाला भीखमपुर विकासखंड सहसपुर लोहारा जिला कबीरधाम को शिक्षा के क्षेत्र में बेहतर कार्य करने के लिए उत्कृष्ट प्रधान पाठक के लिए सम्मानित किया गया । नगर पंचायत खरोरा निवासी। इसके लिए शिक्षा विभाग के सभी अधिकारीगण,शिक्षक गांव के सरपंच –सचिव पालक गण तथा परिजनों ने ढेर सारी शुभकामनाएं दी । फोटो-2- मुख्यमंत्री शिक्षक गौरव अलंकरण पुरस्कार से श्रीमती गायत्री मंडावी को सम्मानित किया गया