Uncategorized कोपरखैरणे तालुका-बाॅल्क काँग्रेस कमिटी याच्या वतीने आपणांस कळवण्यात येत की दिनांक ०२/१०/२०२३ रोजी राष्ट्र पिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे तरी आपण सर्व कोपरखैरणे काँग्रेस कमिटी, सर्व सेलचे ,विभागाचे प्रमुख पधाधिकारी , तालुका-बाॅल्क प्रमुखपदाधिकारी, वाॅर्ड व प्रभागाचे अध्यक्ष, पधाधिकारी,महिला पधाधिकारी,युवा पधाधिकारी,महिला बचत गट,महिला कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते व तमाम काँग्रेसप्रेमी,हितचिंतक यांनी कोपरखैरणे सेक्टर-०१, शाॅप नं-७१६, काँग्रेस जनसंपर्क कार्यालय येथे सकाळी १०:३० वाजता उपस्थित रहावे ही विनंती. या कार्यक्रमास आपण सर्वानी यावे ही विनंती आपला स्नेहांकित मा.श्री.सुनिलदादा पारकर अध्यक्ष-कोपरखैरणे तालुका-बाॅल्क काँग्रेस कमिटी. उपाध्यक्ष- इंटक-नवी मुंबई जिल्हा श्री.अभिजीत बापूराव काकडे उपाध्यक्ष-कोपरखैरणे तालुका-बाॅल्क काँग्रेस कमिटी. सर्व पधाधिकारी,कार्यकर्ते. Team manoj Oct 2, 2023 Read More