आज कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस कमिटी तर्फे कोपरखैरणे महानगरपालिका ई विभाग अधिकारी साहेबांची भेट घेतली व चीकनेश्वर उद्यानाची संबंधित अधिकारी वर्गाने स्वतः पाहणी करावी. व उद्यान सुशोभीकरण काम चालू आहे ते (सकृष्ट की निकृष्ट) दर्जाचे आहे याची पाहणी करावी. व काम करीत असलेल्या बांधकाम ठेकेदाराकडून होत असलेले काम (सकृष्ट की निकृष्ट) दर्जाचे आहे तशी महानगर पालिकेने लेखी हमीपत्र लिहून घ्यावे. व त्याची 1प्रत कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस कमिटीस ही द्यावी असे निवेदन देण्यात आले.उद्यानाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यास कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस कमिटी तर्फे त्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल.जय काँग्रेस. प्रथम दस्तक न्यूज चैनल प्रधान संपादक मनोज वर्मा स्वतंत्र को रिपोर्ट 8689975743 Post Views: 294 Post navigation लवनबन शासकीय प्राथमिक शाला में चल रहे सात दिवसीय समर कैंप का हुआ समापन नाबालिक बालिका को शादी का झांसा देकर दैहिक शोषण करने वाला आरोपी को किया गिरफ्तार थाना बम्हनीडीह पुलिस की त्वरित कार्यवाही*